A2 दूध म्हणजे काय रे भाऊ  | A2 Cow Milk in Navi Mumbai | A2 Cow Milk in Vashi

A2 दूध म्हणजे काय रे भाऊ | A2 Cow Milk in Navi Mumbai | A2 Cow Milk in Vashi

“दूध ते दूध…त्यात असलं ए टू आणि बी टू कुठून आलं?फार्फातर …. म्हणजे ….. हे आपलं ..गायीचं किंवा म्हशीचं दूध समजू शकतो…वास्तविक पहाता, दोष त्याचा नाहीच्चे.या धावत्या काळात, घरात आपणहून चालत येणारं दूध हे नक्की कुठल्या प्रतीचं आहे हे जाणून घ्यायला देखील कुणाकडे वेळ नाहीये...